वस्त्यातील उपक्रम व विवेकानंद छात्रावासाचे संचालना करीता संस्थेस मोठया प्रमाणात अर्थसहाय्याची आवशकता आहे, तेव्हा तनमनधन पूर्वक सहकार्य करावे, या करीता आम्ही आपणास आवाहन करीत आहोत
- वस्त्यातील उपक्रम राबविण्यासाठी संस्थेस दरवषी रुपये तीन ते चार लक्ष्य रु, च्या अर्थसहाय्याची आवश्यकता असते.
- विवेकानंद छात्रावासाचे खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक
- पर्यवेक्षक-सहपर्यवेक्षक यांचे मानधन वार्षिक : रु.१४४०००/
- पूर्णकालिक कार्यकर्ता मानधन: रु.६००००/
- छात्रावास विद्युत पाणी खर्च: रू.४२०००/
- निवासी शिक्षकाचे मानधन : रु.६००००/
- भोजन खर्च: रु.३६६०००/
- औषधोपचार व शालेय शिक्षण खर्चः रू१५००००/
- एकण खर्चः रू ८२२०००/
तेव्हा आपण संस्थेस तनमनधन पुर्वक सहकार्य करावे ही विनंती. आपण देणगी धनादेशाद्वारे वा संस्थेच्या बँक खात्यात नेफ्ट व आरटीजीएस द्रारे जमा करू शकता.विवेकानंद छात्रावासाच्या नित्य संचालनाकरीता संस्थेच्या अन्नपूर्णा योजने अंतर्गत धान्य वा वस्तु स्वरुपात मदत करू शकता.देणगी जमा करण्यासाठी संस्थेचा बँक खात्याचा तपशील आपणास देत आहोत.
Kindly support us by donating a respectful amount. Thanking you! Our Bank details are as below |
|
संस्थेस आयकर खात्या कडून 80Gची सवलत प्राप्त आहे,त्या सवलतींचा आपण लाभ घेवू शकता. तेव्हा सहकार्य करावे,या करीता आपणास आम्ही हे आवाहन करीत आहोत.
Income Tax Relief for Donors
Pradnya Prabodhini Amravati
Reg No MAH/AMT/27/2003, F11041/AMT
Order u/s 80G (5)(vi) of I.T. Act 1961
F. No. CIT-III/NGP/80G/38-2013-14, Dt - 30-8-2013
नरसेवा नारायण सेवा,है अपना कर्तव्य महान।
अपनी भक्ति अपनी शक्ति,ये करना जन जन का काम।
अपने तप से प्रगटायेंगे,माँ भारत कमलासना
चले निरंतर साधना।
या सेवा कार्यात आपणही सहभागी व्हा.