राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ सहप्रांतप्रचारक मा.परिक्षितजी जावळे यांनी प्रज्ञा प्रबोधिनीच्या विवेकानंद छात्रावासास दि.२८-७-२०२१ रोजी भेट दिली.यावेळी सोबत अमरावती विभाग प्रचारक विष्णुजी देशमुख व अमरावती महानगर प्रचारक गोपालजी सोनकुसळे हे उपस्थित होते.यावेळी परिक्षितजीनी प्रज्ञा प्रबोधिनी विश्वस्थ कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी सहभोजनाचाही कार्यक्रम झाला.


