सेवावर्धिनी पुणे यांनी आमच्या विवेकानंद छात्रावासातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून किराणा किट दिली. काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आज किटचे वितरण छात्रावासात केले.उर्वरित विद्यार्थ्यांना किट वस्तीत जावून संस्थेचे कार्यकर्ते करणार आहेत.सेवावर्धिनी पुणे यांचे आम्ही आभारी आहोत.