Print

प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती तर्फे विवेकानंद छात्रावासातील विद्यार्थ्यांना सेवावर्धिनीच्या मदतीतून धान्यकिराणा किट व प्रज्ञा प्रबोधिनी तर्फे शालेय पुस्तक वह्या साहित्याचे वितरण वस्तीत जावून वितरण केले.संस्थेचे पदाधिकारी मुकूंद देशपांडे, सुनिल वेळूकर,श्री विंचुरकर,नरेंद्र भोसले,प्रशांत पवार हे उपस्थित होते.

1-1.jpg 2-1.jpg 3-1.jpg

4-1.jpg 5-1.jpg