शिरपूर पारधी वस्तीत सर्वांशी वार्तालाप व संवाद. या वस्तीतील काही विद्यार्थी विवेकानंद छात्रावासात आहे.ते इथल्या शाळेत शिकतात.त्यांच पालकत्व आमच्या प्रकल्पाने घेतले.कोविड काळात तिथली स्थिती कशी आहे,कुणाला काय अडचणी व कशाची आवश्यकता याची विचारपूस या वेळी केली.