हिंगलाजपूर येथे प्रज्ञा प्रबोधिनीच्या अंतर्गत महिलांचा बचत गटाचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे.बचत गट चमु सोबत संस्थेची चमु नेहमी संवाद साधते.संवाद साधत असताना संस्थेचे कार्यकर्ते प्रविण जोशी व मिलिंद देशपांडे.