विवेकानंद छात्रावासाचा आमचा पहिला विद्यार्थी. या वर्षी बी.ए.झालाय.आता एम एस डब्ल्यू ला प्रवेश घेतला आहे.प्रकल्पाचेही काम करतोय.यश हळू हळू येत आहे.ही आपली उपलब्धी.आम्ही भी घडलो,तुम्ही भी घडा ना। असा प्रवास.सर्वानी या प्रवासात सहप्रवासी व्हावे.देश हमे देता है सबकुछ।हम भी तो कुछ देना सिखे।